मराठी निबंध हेतु काव्य पंक्तियाँ
वृक्ष
__
वाटलं खरचं,नव्हतं कधी असं घडेल
आपल्या मैत्रीचा वृक्ष,असा कोलमडून पडेल .
जपून पावलं ताकत जा,चुकुनाहीन घसरू नकोस,
आठवण नाही काढलीस, तरी मला विसरू नकोस.
रखरखत्या कड़क उन्हांन
वाटसरू त्रस्त झाला
विसावा घ्यावा थोड़ा म्हणून
वृक्षाखाली बसला.
माय शेतात काम करताना
पावसाची सर आली,
अंग भिजू नए म्हणून
वृक्षाच्या आसराखाली आली.
माणसांच्या जागीसाठी
दाटी करितात माड
गर्द मधेच एखादे
आम्ब्या फणसाचे झाड. असो झाडी किंवा वाडी
सूने नाही वाटायचे
नादी आपुल्याच कोणी
तेथे गात असायचे.
उन्हात राहून उभा,देत से छाया दूसर्याना,
फले स्वतःची स्वतः न खातो ,देतो दूसर्याना.
पाऊस पड्न्यासाठी अडवी काळ्या मेघांना
कोण हां मित्र असा.
_________________________
माझी आई
जिच्या हाती पाल्ण्याची दोरी,
ती जगाते उद्धारी.
स्त्री ही त्यागची मंगल मूरती आहे,
आई ही श्रद्धाची मूरती, दैवत आहे.
स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी.
फूलात फूल जाईचे ,
जगात खरे प्रेम आईचे.
प्रत्येक सातव्या जन्मी मी
सात जन्म मागणार आहे
तुमच्याच पोती येण्यासाठी मी
एक तरी तप करणार आहे.......
आई उन्हाची सावली
आई सुखाचा सागर,
निला आकाश एवढा
तिचा मायेचा पदर.
जननी म्हणजे आई व् मातृभूमि ही स्वर्गाहून थोर आहे.